आमच्याविषयी

नांव :- प्रकाश गोविंद घाटपांडे
मूळ गांव :- मु.पो. बेल्हे ता. जुन्नर जि. पुणे
शिक्षण:- प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावी, त्यानंतर स.प.महाविद्यालय बीएस्सी (भौतिकशास्त्र) पुणे विद्यापीठ १९८४
संगणक साक्षरता:- DIT & ADIT सी डॆक १९९९९-२०००

पोलीस बिनतारी संदेश विभागात रेडिओ यांत्रिक तथा सहा. पोलिस उपनिरिक्षक बि.सं (अभियांत्रिकी) या अभियांत्रिकी पदावरुन 23 वर्षे नोकरी करुन पुणे शहर येथुन  स्वेच्छानिवृत्ती ३१ मार्च २००७ रोजी.